• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

आईमुळे केवढे मोठे संस्कार आमच्यावर आमच्या नकळत झाले!

माझा जन्म झाला तेव्हा माझी आई बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती. अर्थात हे सर्व ऐकलेलं.... वडिलांनी जेव्हा तिच्याशी लग्न करायची इच्छा माझ्या आजोबांकडे व्यक्त केली, तेव्हा त्यांच्याकडून ‘तिचे शिक्षण पूर्ण करीन’ असं वचन आजोबांनी घेतलं होतं. शिवाय वडिलांना भीती होती की, दुसरा कुणी मध्ये आला तर? वडील गोरे, कोकणस्थ व मामलेदारांचा लेक, तर आईचे वडील शाळेत संगीत शिकवणारे व घरी शास्त्रीय गाण्याच्या शिकवण्या घेणारे!.......

  • वासंती दामले
  • Mon , 16 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

‘लुकिंग फॉर मिस सरगम’ : संगीतक्षेत्रातील शोषणाच्या कथा

‘लुकिंग फॉर मिस सरगम’ या कथासंग्रहातील सातही कथा संगीतात करिअर करणाऱ्याने किंवा त्यात गम्य असणाऱ्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजेत. आपल्याला वाटत असतं की, संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्यानं खूप रियाज करून आपल्या सुरांना लखलखीत, धारदार बनवलं की, यश त्याच्या/तिच्या मागेमागे येईल. गाण्यातला रियाज करून जाणकारांमध्ये मान्यता मिळाल्यानंतरही या क्षेत्रात किती शोषण असू शकतं, याचं चित्रण या पुस्तकात लेखिकेनं केलं आहे.......

  • वासंती दामले
  • Thu , 11 June 2020
  • 0 Comments
  • 4 Like

‘परमाणु’ : देशभक्तीचे उमाळे येतील असा सिनेमा

१९९८च्या अणुबॉम्ब चाचणीवर हा चित्रपट आहे. आणि चित्रपट म्हणून मला आवडलेल्या चित्रपटांपैकी आहे. २ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट अतिशय वेगवान आहे. एकही जास्तीचं अनावश्यक चित्रण नाही. संपूर्ण चित्रपटात सर्वजण शुद्ध हिंदीत बोलतात आणि ते कानांना सुखावह वाटतं. भक्तांना देशभक्तीचे उमाळे येतील असा हा सिनेमा आहे आणि चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान देणाराही आहे.......

  • वासंती दामले
  • Mon , 25 June 2018
  • 2 Comments
  • 2 Like

कुठलीही क्रांती जगावर आपला एक ठसा उमटवून जाते...

कुठलीही क्रांती कालांतरानं अपयशी वाटली तरी जगावर आपला एक ठसा उमटवून जाते. १९१७ची रशियन\बोल्शेविक क्रांतीही त्यापैकीच एक होती. म्हणून तिचं स्मरण करणं अनिवार्य आहे. (रशियन कॅलेंडरनुसार) २५ ऑक्टोबर २०१७ला बोल्शेविक क्रांतीला १०० वर्षं झाली. (ग्रेगेरीयन कॅलेंडर नुसार ७ नोव्हेंबरला १०० वर्षं होतील.) शोषणाविरुद्ध कामगारांनी, तरुणांनी आवाज उठवत ही क्रांती घडवून आणली होती.......

  • वासंती दामले
  • Thu , 02 November 2017
  • 1 Comments
  • 5 Like

‘तरीही शेषप्रश्न’ : दस्तावेज स्त्रीमुक्तीचा

कुठलेही सामाजिक बदल हे टप्प्या टप्प्यानेच होत असतात. शिवाय भारतासारख्या खंडप्राय देशात ते समान नसणार. पण म्हणूनच शेवटल्या प्रकरणात तरुण मुलींनी संघटना, ‘आता आम्ही चालवतो. तुम्ही आम्हाला सल्ले द्या’ म्हणून सुधा व तिच्या मैत्रिणींना सन्मानपूर्वक निवृत्त केलेले दाखवले आहे. हे पुस्तक जास्त दस्तावेजी व कादंबरी कमी असे झाले आहे. पण ज्याला माहिती करून घ्यायची आहे, चळवळ समजून घ्यायची आहे, त्याच्या साठी हे उपयुक्त पुस्त.......

  • वासंती दामले
  • Sun , 14 May 2017
  • 0 Comments
  • 2 Like

माझा मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचा प्रवास

एकाच वेळी त्रिवार तलाक मुस्लीम धर्माविरुद्ध आहे. पैगंबरांनी याला 'हराम' ठरवले होते. तोंडी तलाक एक-एक महिन्याच्या अंतराने व दोन साक्षीदारांसमोर, तसेच तलाक देण्याची कारणे देऊन द्यायचा असतो. आज एकाच वेळी फोनवर किंवा पत्राने होणारा तलाक धर्मसंमत नाही. या सगळ्यांनी मला माझ्याच समाजाच्या एका हिश्श्याबद्दल माहीतगार केले, याबद्दल मी आभारी आहे. कधीकधी सगळे ऐकून त्रास झाला, तरी हा प्रवास मला माणूस म्हणून समृद्ध करून गेला.......

  • वासंती दामले
  • Wed , 30 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

उदाहरणार्थ त्यांचं ‘ते’ असणं...

ज्येष्ठ पत्रकार सईद नक़वी लिहितात की, धर्म मुसलमान पण संस्कृती जास्त हिंदू. त्यांच्या कुटुंबातील, पर्यायानं अवधी कुटुंबातील संस्कृतीचं वर्णन सईद यांनी फार मनोहारी केलेलं आहे. विनोद मेहता व सईद नकवी यांच्या अवधी संस्कृतीचं वर्णन वाचताना, साऱ्या भारतातच असलेल्या संस्कृतीच्या वैविध्याचं सहज भान येतं. फाळणीपासून ते ‘ते असणं’ इथपर्यंतचा भारतीय मुस्लिमांचा प्रवास नक़वी यांनी आपल्या या आत्मकथनात अतिशय संयतपणे टिपला .......

  • वासंती दामले
  • Sat , 22 October 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.